Umesh Study
Wednesday, August 17, 2016
Mpsc study set 1
1. 2011 पासून 25 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
A. गणराज्य दिन
B. मतदार दिन
C. मानव अधिकार दिन
D. उदयोग दिन
Answer
B. मतदार दिन
2. 2013 मध्ये ह्यूगो चावेझ यांचे कर्करोगाने निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते?
A. चिली
B. पेरू
C. व्हेनेझुएला
D. क्युबा
Answer
C. व्हेनेझुएला
3. सन 2012 च्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये प्रादेशिक चित्रपट या गटात कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?
A. अनुमती
B. धाग
C. इन्व्हेस्टमेंट
D. संहिता
Answer
C. इन्व्हेस्टमेंट
4. माहितीचा अधिकार या कायद्याच्या पाठीमागचे प्रमुख ध्येय म्हणजे __________________
A. भ्रष्टाचार संपुष्टात आणणे
B. सरकारी कर्मचार्यांना शिस्त लावणे
C. सामान्य माणसाच्या हातात प्रभावी शास्त्र देणे
D. नोकरशाहीला उत्तरदायी बनवणे व सार्वजनिक कारभारात पारदर्शकता आणणे
Answer
D. नोकरशाहीला उत्तरदायी बनवणे व सार्वजनिक कारभारात पारदर्शकता आणणे
5. 'टूर डी फ्रान्स' च्या 100 व्या आवृत्तीचा टूर डी फ्रान्स -2013 चा विजेता कोण ठरला?
A. लान्स आर्मस्ट्रॉंग
B. ख्रिस फ्रूमे
C. रोजस क्विन्टाना
D. अलबर्ट कोन्टाडोर
Answer
B. ख्रिस फ्रूमे
6. विकीलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे यांनी अलीकडेच कोणत्या देशात निवडणुकीत सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली?
A. अमेरीका
B. फ्रान्स
C. ऑस्ट्रेलिया
D. इटली
Answer
C. ऑस्ट्रेलिया
7. महाराष्ट्रात 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' कोणत्या वर्षी सुरु झाली?
A. 2010
B. 2011
C. 2012
D. 2013
Answer
C. 2012
8. दुर्मिळ होत चाललेल्या फुलपाखरांच्या संवर्धन व संरक्षणाकरीता राज्यातील पहिला 'ओपन बटरफ्लाय पार्क' कोणत्या जिल्ह्यात आकारास येत आहे?
A. नंदूरबार
B. नागपूर
C. गडचिरोली
D. अमरावती
Answer
B. नागपूर
9. बंगळूर विमानतळाला कोणाचे नाव दिले जाणार आहे?
A. इंदिरा गांधी
B. देवेगौडा
C. केम्पेगौडा
D. कृष्णदेवराय
Answer
C. केम्पेगौडा
10. सर्वोत्कृष्ट कामगिरी साठी 'मेजर पोर्ट ऑफ द इयर अवॉर्ड ' ने कोणत्या बंदराला अलीकडेचसन्मानित करण्यात आले?
A. न्हावा शेवा
B. पोंर्टब्लेअर
C. पारद्वीप
D. विशाखापट्टणम
Answer
C. पारद्वीप
1. संजय शर्मा आणि शची शर्मा या लेखकांनी लिहिलेले 'द वर्ल्ड बिनिथ हिज फीट' हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारीत आहे?
A. पुलेला गोपीचंद
B. रमेश कृष्णन
C. महेंद्रसिंग धोणी
D. शिखर धवन
Answer
A. पुलेला गोपीचंद
2. 'रिव्हॉल्युशन 2020, लव्ह करप्शन एम्बिशन' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. रमा पाण्डे
B. चेतन भगत
C. विक्रम सेठ
D. के.आर.नारायणन
Answer
B. चेतन भगत
3. शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोणता महिना हा 'हिवताप प्रतिरोधक महिना' म्हणून राबविला जातो?
A. फेब्रुवारी
B. जून
C. ऑक्टोबर
D. डिसेंबर
Answer
B. जून
4. कोणत्या राज्याने त्यातील खेड्यांना 24 तास वीजपुरवठा देण्यासाठी 'ज्योतीग्राम योजना' सुरु केली आहे?
A. गुजरात
B. मध्यप्रदेश
C. महाराष्ट्र
D. केरळ
Answer
A. गुजरात
5. अमेरीकेतील गुप्तहेर यंत्रणांना अडचणीत आणणारा गौप्यस्फोट करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याला कोणत्या देशाने 'व्हिसलब्लोअर पारितोषिका' ने सन्मानीत केले?
A. रशिया
B. जर्मनी
C. ऑस्ट्रेलिया
D. क्यूबा
Answer
B. जर्मनी
6. 2013 च्या मॅन बुकर पारितोषिकासाठी भारतीय-अमेरीकी लेखिका झुंपा लाहीरी यांची कोणती कादंबरी शर्यतीत आहे?
A. फाइव्ह स्टार बिलीनीयअर
B. अलमोस्ट इंग्लीश
C. द स्पिनिंग हर्ट
D. द लोलँड
Answer
D. द लोलँड
7. खालीलपैकी कोणत्या महिलेने अलीकडेच अपंगांसाठीची जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद प्राप्त केले?
A. के. जेनिथा अन्तो
B. द्रोणावली हरिका
C. मेरी ऍन गोम्स
D. अवंतिका जोशी
Answer
A. के. जेनिथा अन्तो
8. जैविक बहुविविधता दशक म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणते दशक साजरे केले/करत आहे/करणार आहे?
A. 2001-10
B. 2006-15
C. 2011-20
D. 2016-25
Answer
C. 2011-20
9. दहा वर्षासाठीच्या कालावधीसाठीचे 'पर्यटन धोरण ' महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी जाहीर केले?
A. 2006
B. 2008
C. 2010
D. 2012
Answer
A. 2006
10. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डावरील पदाचा कोणत्या उद्योगपतीने अलीकडेच राजीनामा दिला?
A. कुमार मंगलम बिर्ला
B. सायरस मिस्त्री
C. रतन टाटा
D. नारायण मूर्ती
Answer
A. कुमार मंगलम बिर्ला
1. खालीलपैकी कोणत्या महिला लॉन टेनिस खेळाडूचा समावेश टेनिसच्या 'हॉल ऑफ फेम ' मध्ये अलीकडेच करण्यात आला?
A. सेरेना विल्यम्स
B. मारिया शारापोव्हा
C. अरांत्ज़ा सांचेज़ विकारियो
D. मार्टिना हिंगीस
Answer
D. मार्टिना हिंगीस
2. ग्रीन हाउस वायूंच्या उत्सर्जनाच्या रिपोर्टींग संदर्भात ऐच्छिक असलेल्या रिपोर्टींग कार्यक्रमात भारतात सहभागी झालेली पहिली ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी कोणती?
A. व्होक्सवॅगन
B. होंडा मोटर्स
C. फोर्ड
D. बजाज रिपोर्टींग
Answer
C. फोर्ड
3. 'यमुना एक्सप्रेस वे' ची लांबी किती आहे?
A. 165 किमी
B. 185 किमी
C. 195 किमी
D. 205 किमी
Answer
A. 165 किमी
4. नुकत्याच पार पडलेल्या 'जागतिक तिरंदाजी स्पर्धेत' भारतीय संघाने कितवे स्थान पटकावले ?
A. दुसरा
B. तिसरा
C. चौथे
D. पाचवे
Answer
C. चौथे
5. 'यमुना एक्सप्रेस वे' ने कोणते दोन शहर जोडले आहेत?
A. नवी दिल्ली ते लखनौ
B. ग्रेटर नोएडा ते आग्रा
C. गुडगाव ते जयपूर
D. चंदीगढ ते पानीपत
Answer
B. ग्रेटर नोएडा ते आग्रा
6. गणिती संख्या 'पाय' संबंधित 'पाय अंदाजीत दिवस' (Pi Approximation Day) कोणत्या दिवशी साजरा केला गेला ?
A. 22 जून
B. 22 जुलै
C. 22 ऑगस्ट
D. 22 सप्टेंबर
Answer
B. 22 जुलै
7. खुर्शीद आलम खान यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी कोणते पद सांभाळले होते?
A. महासंचालक, रॉ
B. ख्यातनाम लेखक
C. चित्रपट कलावंत
D. माजी केंद्रीय मंत्री
Answer
D. माजी केंद्रीय मंत्री
8. 'नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन' कधी पाळला गेला?
A. 18 जुलै
B. 25 जुलै
C. 25 जून
D. 18 जून
Answer
A. 18 जुलै
9. 'लैश्राम बोम्बाल्या देवी' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. वेटलिफ्टींग
B. तिरंदाजी
C. अथॅलेटीक्स
D. बुद्धिबळ
Answer
B. तिरंदाजी
10. नुकतीच 'पिओग्लिटॅझोन' या औषधावर बंदी आली. हे औषध कोणत्या रुग्णांसाठी वापरले जाई?
A. फुफ्फुसाचे विकार
B. मधुमेह
C. रक्ताचा कर्करोग
D. उच्च रक्तदाब
Answer
B. मधुमेह
1. आय सी सी च्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये कोणत्या महान खेळाडूचा अलीकडेच समावेश करण्यात आला?
A. शेन वॉर्न
B. नासीर हुसेन
C. जेसी रायडर
D. सौरभ गांगुली
Answer
A. शेन वॉर्न
2. 2015 च्या 'जागतिक पुस्तक राजधानी' चा मान कोणत्या शहरास देण्यात आला?
A. रोम, इटली
B. न्यूयॉर्क, यूएसए
C. इंचेऑन, द. कोरीया
D. म्युनिक,जर्मनी
Answer
C. इंचेऑन, द. कोरीया
3. नासा ने पाठविलेल्या 'क्युरॉसिटी' ह्या यानाने मंगळाच्या केलेल्या अध्ययनानुसार मंगळ ग्रह मुख्यतः कोणत्या वायूपासून बनलेला आहे?
A. नायट्रोजन
B. पाण्याची वाफ
C. अॅरगॉन
D. कार्बन डायऑक्साईड
Answer
D. कार्बन डायऑक्साईड
4. महेंद्रसिंग धोणीने प्रसिद्ध केलेल्या 'हेलिकॉप्टर शॉट' च्या शोधाचे श्रेय कोणाकडे जाते?
A. मोहींदर अमरनाथ
B. संतोष लाल
C. रॉबीन सिंग
D. नवज्योतसिंग सिद्धू
Answer
B. संतोष लाल
5. जॉ द्रेझ या सहकार्यासोबत कोणत्या लेखकाने अलीकडेच 'अॅन अनसर्टन ग्लोरी , इंडिया अँड इट्स काँट्रॅडिक्शन्स ' या पुस्तकाचे लेखन केले?
A. रोमिला थापर
B. अमर्त्य सेन
C. अरविंद अडीगा
D. अरुंधती घोष
Answer
B. अमर्त्य सेन
6. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत नुकतीच' किशोरींसाठी राष्ट्रीय साप्ताहीक लोह आणि फॉलीक अॅसिड पुरवणी कार्यक्रम' (National Weekly Iron And Folic Acid (WIFS) Supplementation Program For Adolescents ) कोणत्या शहरापासून सुरु करण्यात आला ?
A. ठाणे
B. बेंगलोर
C. भुवनेश्वर
D. सिक्कीम
Answer
B. बेंगलोर
7. उत्तर-पूर्व भारतातील प्रकल्प नियोजित प्रकल्प-कालावधीत पूर्ण करण्यासठी स्थापलेल्या मंत्रीगटाचे अध्यक्ष कोण आहेत?
A. कपिल सिब्बल
B. शरद पवार
C. पी. चिदंबरम
D. डॉ. एम. मंगपती पल्लम राजू
Answer
C. पी. चिदंबरम
D. डॉ. एम. मंगपती पल्लम राजू
C. पी. चिदंबरम
0
8. अलीकडेच कोणत्या देशाने खाजगी कंपनीच्या सहकार्याने वाळवंटाचे हिरवळीकरण करणारे तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले?
A. जपान
Answer
B. जर्मनी
8. अलीकडेच कोणत्या देशाने खाजगी कंपनीच्या सहकार्याने वाळवंटाचे हिरवळीकरण करणारे तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले?
A. जपान
B. जर्मनी
C. तुर्कस्तान
D. सौदी अरेबिया
Answer
A. जपान
9. महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
A. सुधीर ठाकरे
B. डॉ. डी. बी. येडेकर
C. प्रकाश थोसरे
D. डॉ. ए. वाहीद
Answer
A. सुधीर ठाकरे
10. महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत?
A. जयंत पाटील
B. आर.आर.पाटील
C. अजित पवार
D. छगन भुजबळ
Answer
B. आर.आर.पाटील
1. केंद्रीय पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी 'स्वच्छ भारत' अभियान (Clean India Campaign) ची सुरुवात कोठून केली?
A. जंतरमंतर
B. ताजमहाल
C. मिनाक्षी मंदीर
D. खजुराहो मंदीर
Answer
B. ताजमहाल
2. ताजमहालाच्या सफाईची जबाबदारी कोणत्या उद्योगाला देण्यात आली आहे?
A. ONGC
B. GAIL
C. NTPC
D. PGCIL
Answer
A. ONGC
3. आई एस ओ 9001:2008 प्रमाणपत्र प्राप्त झालेले पहिले भारत सरकारचे मंत्रालय कोणते?
A. इस्पात (लोहउद्योग) मंत्रालय
B. रेल्वे मंत्रालय
C. मजूर मंत्रालय
D. मानव विकास मंत्रालय
Answer
A. इस्पात (लोहउद्योग) मंत्रालय
4. भारतीय स्टेट बँकेची प्रथम महिला प्रबंध निर्देशक (Managing Director) म्हणून कोणी अलीकडेच प्रभार स्विकारला?
A. अरुंधती भट्टाचार्य
B. अरुंधती शर्मा
C. अरुंधती मिश्रा
D. ई.अरुंधती
Answer
A. अरुंधती भट्टाचार्य
5. केंद्रीय कुटूंब कल्याण मंत्रालयाने 17 जुलै 2013 पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान कोणत्या नावाने अलीकडेच सुरु केले?
A. से नो टोबॅको
B. टोबॅको किलस्
C. तंबाखू मुक्त भारत
D. टियर्स यू अपार्ट
Answer
D. टियर्स यू अपार्ट
6. सेवानिवृत्तीनंतर सांसद, अधिकारी, न्यायाधीश, मंत्री इ. नी किती कालावधीत सरकारी निवास रिकामे करून द्यावे, अशी कालमर्यादा सर्वोच न्यायालयाने अलीकडेच एका निकालाद्वारे घालून दिली?
A. 15 दिवस
B. 30 दिवस
C. 60 दिवस
D. 90 दिवस
Answer
B. 30 दिवस
7. कोणत्या कंपनीच्या सहकार्याने महारष्ट्र शासन 'सार्वजनिक बांधकाम विभाग' मुंबई 12 ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे विविध रंगात रंगवित आहे? पादचर्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
A. एशियन पेंट्स
B. सॅमसंग
C. नोकीया इंडीया
D. टाटा मोटर्स
Answer
C. नोकीया इंडीया
8. पंतप्रधानांनी उत्तराखंडातील आपत्तीग्रस्तांच्या सहायतेसाठी किती राशीची घोषणा केली आहे?
A. 100 कोटी रु.
B. 500 कोटी रु.
C. 1000 कोटी रु.
D. 10000 कोटी रु.
Answer
C. 1000 कोटी रु.
9. 'सहकारी उद्योग एक चांगल्या जगाची निर्मिती करतात' (Cooperative enterprises build a better world) ह्या विषयावर आधारीत 16 वी भारतीय सहकारिता कॉंग्रेसचे उद्घाटन 25 जून 2013 रोजी कोणत्या शहरात झाले?
A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. अहमदाबाद
D. पाटणा
Answer
B. नवी दिल्ली
---------- Forwarded message ----------
From: "umesh shingare" <
umeshs4u@gmail.com
>
Date: Aug 17, 2016 4:14 PM
Subject: Test
To: "umeshs4u. maratha" <
umeshs4u.maratha@blogger.com
>
Cc:
Test
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment