Wednesday, August 17, 2016

Set 3


10. वीरभद्र सिंग यांनी सहाव्या वेळा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली?
A. हरियाणा
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. सिक्कीम
Answer

1. पद्मभूषण पुरस्काराने 2013 च्या जानेवारीत गौरविण्यात आलेले मराठी साहित्यीक कोण?
A. मंगेश पाडगावकर
B. राजन गवस
C. भालचंद्र नेमाडे
D. ना.धों.महानोर
Answer

2. सप्टेंबर 2012 मध्ये भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे निधन झाले. हे व्यक्तिमत्व कोण होते?
A. उमा शंकर वाजपेयी
B. ब्रिजेश मिश्र
C. पी.के.कौल
D. पी.एन.मेनन
Answer

3. 'रिटर्न टू इंडीया' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
A. सलमान खुर्शीद
B. शोभा डे
C. शोभा नारायण
D. सॅम पित्रोदा
Answer

4. भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंबंधीची उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली?
A. अनिल काकोडकर
B. विजय केळकर
C. ई.श्रीधरन
D. केंद्रीय रेल्वे मंत्री
Answer

5. महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त झालेली डॉ. वि. म. दांडेकर समिती कशाशी संबंधित होती?
A. प्रादेशिक असमतोल
B. प्राथमिक शिक्षणाची स्थिती
C. जलसिंचन
D. बँकिंग-मायक्रो फायन्नास
Answer

6. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर ह्या आत्मचरित्राचा उत्तरार्ध नुकताच प्रकाशित झाला. त्याचे शिर्षक काय आहे?
A. टर्न अराउंड
B. पृथ्वी टू अग्नी-अ ट्रॅव्हल स्टोरी
C. टर्निंग व्युव्ह
D. टर्निंग पॉईंट
Answer

7. 26 फेब्रुवारी 2013 रोजी कॉंग्रेसच्या रेल्वेमंत्र्यांनी देशाचा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर केला. असे करणारे ते गेल्या 17 वर्षातील पहिलेच कॉंग्रेस मंत्री ठरले. हे मंत्री कोण?
A. सी. पी. जोशी
B. मल्लिकार्जुन खर्ग
C. पवनकुमार बंसल
D. मनमोहनसिंग
Answer

8. अमर प्रताप सिंह् यांची फेब्रुवारी 2013 मध्ये यूपीएससी (UPSC) च्या सदस्य पदी नेमणूक झाली. ते कोणत्या संघटनेचे संचालक होते?
A. रॉ (RAW)
B. सी.आर.पी.एफ
C. सी.बी.आय
D. गेल
Answer

9. नियोजन आयोगाने 26 डिसेंबर 2012 रोजी जरी केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणारे राज्य (2006 ते 2010) कोणते ठरले?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. बिहार
D. आंध्रप्रदेश
Answer

10. 'भारतीय सायन्स कॉंग्रेसचे' 100 वे अधिवेशनाचे 3 जानेवारी 2013 रोजी कोणत्या शहरात उद्घाटन झाले?
A. भुवनेश्वर
B. कोलकाता
C. कोची
D. मुंबई
Answer

1. गोज्ज्री (Gojjri) ह्या भाषेचा समावेश राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात व्हावा अशी मागणी कोणत्या राज्यसरकारने केंद्राकडे केली आहे?
A. सिक्कीम
B. जम्मू आणि काश्मीर
C. नागालँड
D. छत्तीसगड
Answer

2. 24 डिसेंबर 2012 पासून राष्ट्रीय हरीत प्राधिकरणाचे (National Green Tribunal) प्रमुख म्हणून कोणी कार्यभार सांभाळला?
A. न्या.स्वतंतर कुमार
B. न्या.पी.ज्योतीमणी
C. न्या.जी.एन.रे
D. न्या.बी.एन.किरपाल
Answer

3. विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना कोणत्या राज्यशासनाने सुरु केली?
A. आंध्रप्रदेश
B. गुजरात
C. उत्तरप्रदेश
D. तामिळनाडू
Answer

4. खालीलपैकी पर्यटन विषयक घोष वाक्य व त्यांच्याशी संबंधित राज्ये यांचे योग्य जोड्या जुळवा.
I) गॉडस् ओन कंट्री a) कर्नाटक
II) वन स्टेट, मेनी वर्ल्डस् b) केरळ
III) हाफ वे टू हेवन c) पंजाब
IV) इंडीया बिगीन्स हिअर d) मेघालय
Answer

5. 2013 मध्ये महिलांच्या 10 व्या विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या?
A. इंग्लंड
B. भारत
C. वेस्टइंडीज
D. द.आफ्रिका
Answer

6. 40 वी रणजी क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?
A. सौराष्ट्र
B. बडोदा
C. महाराष्ट्र
D. मुंबई
Answer

7. पहिल्यावहिल्या हॉकी इंडीया लीग (IHL) मध्ये विजेतेपद कोणत्या संघाने प्राप्त केले?
A. दिल्ली वेव्हरायडर्स
B. पंजाब वॉरीयर्स
C. उत्तरप्रदेश विझार्डस्
D. रांची रिन्होज
Answer

8. भारतीय वंशाची कोणती महिला सिंगापूरच्या संसदेची पहिली महिला अध्यक्ष (Speaker) बनली?
A. निरुपम सेन
B. हालीम याकोब
C. आशा शेझ मिगिरो
D. रोझालिन हिंगीस
Answer

9. फेब्रुवारी 2013 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या 'मानवी हक्क आयोगा' च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
A. जे.एल.भाटीया
B. एस.सुब्रमण्यम
C. न्या.मोहीत शहा
D. देबाशिष चक्रवर्ती
Answer

10. 14 ऑगस्ट 2012 रोजी मुंबई उच्च न्यायालयास किती वर्ष पूर्ण झाली?
A. 50 वर्ष
B. 60 वर्ष
C. 100 वर्ष
D. 150 वर्ष
Answer

1. इंडोनेशियात अवैधरीत्या जाळण्यात येत असलेल्या जंगलाच्या धुरामुळे कोणत्या देशाने काही प्रांतात आणीबाणी (अंशत: आणीबाणी) जाहीर केली आहे?
A. थायलंड
B. मलेशिया
C. व्हिएतनाम
D. लाओस
Answer

2. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात FBI च्या संचालकपदी बराक ओबामा प्रशासनाने अलीकडेच कोणाची नियुक्ती केली?
A. जेम्स कोमे
B. रॉबर्ट मूलर
C. जॉन केरी
D. कोंडालिसा राईस
Answer

3. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ____________ हे 04 जुलै 2013 रोजी एका दिवसाच्या भारत दौर्‍यावर आले होते.
A. जॉन केरी
B. अर्नेस्ट मोनीज
C. हिलरी क्लिंटन
D. फ्रेड पी होशबर्ग
Answer

4. 'बॅरी ' वादळ कोणत्या देशाच्या किनार्‍यावर आले होते?
A. मेक्सिको
B. चीन
C. भारत
D. फिलिपाईन्स
Answer

5. कोणत्या देशाच्या प्रतिनिधी सभागृहाने गर्भधारणेनंतर 20 आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतर गर्भपात करण्यास कायद्याने बंदी घालणारे विधेयक नुकतेच पारीत केले?
A. आर्यलंड
B. चीन
C. अमेरीका
D. ब्राझील
Answer

6. 'शांतीनाथ चरित्र ' ह्या सोळावे जैन तीर्थंकर शांतिनाथ यांच्या जीवनावर आधारीत प्राचीन जैन हस्तलिखिताला युनेस्कोने अतिशय दुर्मिळ असा दस्तऐवज मानून जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. 'शांतीनाथ चरित्र ' हे कोणत्या भाषेतील हस्तलिखित आहे?
A. प्राकृत
B. पाली
C. अर्धमागधी
D. संस्कृत
Answer

7. 'एड्स ' या महाभयंकर रोगाशी लढण्यासाठी भारताला 25.5 कोटी डॉलरची कर्जरूपाने मदत कोणत्या वित्तीय संस्थेकडून मिळणार आहे?
A. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
B. जागतिक बँक
C. बँक ऑफ अमेरीका
D. आशियाई विकास बँक
Answer

8. 'जागतिक लोकसंख्येचे भवितव्य' ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अवहालानुसार भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला केव्हापर्यंत मागे टाकण्याची शक्यता वर्तवली आहे?
A. सन 2020
B. सन 2028
C. सन 2040
D. सन 2048
Answer

9. हैदराबाद स्थित भारतीय राष्ट्रीय सागरी सूचना सेवा केंद्रामार्फत त्सुनामीचा संदाज घेणारी यंत्रणा अंदमान निकोबार द्वीपसमूहातील रंगाचांग येथे लावण्यात आली आहे. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लाटांच्या प्रभावाचे अध्ययन करून संभाव्य संकटाचा इशारा किती वेळेत ही यंत्रणा देऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे?
A. 1 मिनीट
B. 3 मिनीटे
C. 10 मिनीटे
D. अर्धा तास
Answer

10. पाकीस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान कोण आहेत?
A. युसूफ रझा गिलानी
B. नवाज शरीफ
C. असीफ अली जरदारी
D. राजा परवेज अश्रफ
Answer

1. बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अलीकडेच अवामी लीग पक्षाच्या कोणत्या नेत्याची निवड झाली?
A. अब्दुल हमीद
B. शेख हसीना
C. झिल्लूर रहमान
D. काझी रकिबबुद्दीन
Answer

2. कोणत्या देशाने बोटीने अवैधरीत्या येणा‌र्‍या लोकांना नौरू व पापुआ न्युगिनीच्या मानस बेटावर जावे लागेल अशा आशयाचा स्थलांतरा विरुद्धचा वादग्रस्त कायदा संमत केला?
A. ऑस्ट्रेलिया
B. वेस्टइंडीज
C. ग्रीनलँड
D. इंडोनेशिया
Answer

3. 3 ते 7 जुलै 2013 या कालावधीत 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या शहरात आयोजीत करण्यात आल्या?
A. नागपूर
‍‍ B. पुणे
C. चेन्नई
D. भुवनेश्वर
Answer

4. दिल्ली व्यतिरिक्त अन्य कोणत्या राज्याने चिमणीला (House Sparrow) राज्यपक्षीचा दर्जा दिला आहे?
A. बिहार
B. केरळ
C. सिक्कीम
D. त्रिपुरा
Answer

5. केंद्र सरकारच्या योजनेस समांतर अशी राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. ही योजना कोणत्या वर्षापासून कार्यान्वित होईल?
A. 2013-14
B. 2014-15
C. 2015-16
D. 2016-17
Answer

6. प्रभाकर वाडेकर ह्या विख्यात व्यंगचित्रकाराचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी चारुहास पंडीत यांच्या समवेत कोणती व्यंगरेखा विशेष लोकप्रिय केली? ह्या व्यक्तीरेखेवर आधारीत चित्रपटांचीही निर्मिती झाली आहे.
A. चिंगी
B. चिंटू
C. मिकी माऊस
D. डोरेमॉन
Answer

7. महाराष्ट्र ऑलम्पिक असोशिएनचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
A. शरद पवार
B. अजित पवार
C. सुरेश कलमाडी
D. पृथ्वीराज चव्हाण
Answer

8. भारतातल्या सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज 'नॅशनल स्टॉक एक्सचेंज' (NSE) च्या प्रबंध निदेशक व मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या पदावर 1 एप्रिल 2013 पासून कोणत्या महिलेची नेमणूक झाली आहे?
A. चित्रा रामकृष्णन
B. इंद्रा नूयी
C. किरण मुजुमदार-शॉ
D. सुधा मूर्ती
Answer

9. भारतीय उद्योग परीसंघ (Confederation Of India Industry - CII) चे अध्यक्ष म्हणून 2013-14 सालासाठी कोणाची निवड झाली आहे?
A. राजन भारती मित्तल
B. एस.गोपाळकृष्णन
C. नारायण मूर्ती
D. सुमित मुजूमदार
Answer

10. इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (International Chamber Of Commerce - ICC) इंडीया चे 2013-14 चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
A. राजन भारती मित्तल
B. मुकेश अंबानी
C. हर्षपती सिंघानिया
D. ज्योतीरादित्य
Answer

1. अमेरीकेतील प्रतिष्ठीत अशी 'स्पेलींग बी' स्पर्धा या वर्षी कोणत्या भारतीय मुळाच्या विद्यार्थ्याने जिंकली?
A. प्रणव शिवकुमार
B. काव्या शिवशंकर
C. अरविंद महाकाली
D. श्रीराम हतवार
Answer

2. जपानला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था सध्या कदाचित जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे असे मत अलीकडेच __________ या संस्थेच्या 'इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्ट' मध्ये व्यक्त करण्यात आले.
A. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन(WTO)
B. ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट(OCECD)
C. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
D. आशियाई बँक
Answer

3. स्पर्धकांच्या भूगोलाच्या ज्ञानाचा कस लावणारी अतिप्रतिष्ठीत 'नॅशनल जिओग्राफिक बी कॉन्टेस्ट' ही स्पर्धा यंदा कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने जिंकली ?
A. सात्विक कर्णिक
B. अनामिका विरमणी
C. सुकन्या रॉय
D. समीर मिश्रा
Answer

4. भूमिपुत्रांना नोकरी देण्याची सक्ती करणारा निताकत कामगार कायदा कोणत्या देशाने अलीकडेच संमत केला, ज्याचा परिणाम म्हणून लाखो भारतीयांना मायदेशी परतावे लागले?
A. इग्लंड
B. कतार
C. सुदान
D. सौदी अरेबिया
Answer

5. अमेरीकेच्या द्वितीय स्तरावरील न्यायालयाच्या कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायमूर्ती पदी शपथ घेणारे पहिले अमेरीकी भारतीय कोण ठरले?
A. सुनीता पंड्या
B. श्रीकांत श्रीनिवास
C. उज्ज्वल दोसान
D. सतवीर चौधरी
Answer

6. अमेरीकेचा गोपनीय गुप्तहेर कार्यक्रम प्रीज्‌म(PRISM) चा गौप्यस्फोट करणारी व्यक्ती कोण?
A. एडवर्ड स्नोडेन
B. जुलीयन असांजे
C. पी.जे.क्राऊली
D. मार्को अल्बुजा
Answer

7. एका सेकंदाला तब्बल 33.86 क्वाड्रीलीयन ऑपरेशन (1 क्वाड्रीलीयन म्हनजे 1 वर 15 शून्य ) करणारा जगातला सर्वात वेगवान असा 'तायन्हे-२(Tianhe-2)' किंवा 'मिल्की वे -2' नावाने ओळखला जाणारा महासंगणक कोणत्या देशाच्या संरक्षण विद्यापीठाने विकसित केला आहे?
A. भारत
B. चीन
C. अमेरीका
D. रशिया
Answer

8. 'सुरकपॅसिटर' असे टोपण नावाने दिलेले अवघ्या काही सेकंदात मोबाईलची बॅटरी चार्ज करणारे साधन अमेरिकेत 12 वीत शिकणार्‍या भारतीय वंशाच्या 18 वर्षीय मुलीने तयार केले. या संशोधक मुलीचे नाव काय?
A. सायली भगत
B. सरिता चौधरी
C. ईशा खरे
D. प्रणाली मेहता
Answer

9. पाकीस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रानखान याच्याशी संबंधित असलेला पक्ष कोणता?
A. पाकीस्तान पीपल्स पार्टी (क्यू)
B. तेहरिक-ए-इन्साफ
C. नॅशनल पीपल्स पार्टी
D. पाकीस्तान अवामी लीग
Answer

No comments:

Post a Comment