Umesh Study
Wednesday, August 17, 2016
Set 5
10. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यासह देशातील नक्षलग्रस्त 24 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण युवक आणि महिलांना कौशल्य विकास आणि रोजगार संधी उपलब्ध करणारी कोणती योजना 7 जून 2013 रोजी सुरु केली?
A. लाल सलाम
B. सलवा जुड्म
C. आशा
D. रोशनी
Answer
D. रोशनी
1. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वैज्ञानिक अंगाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एकमेव व अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय तांत्रिक संस्थेच्या(NTRO) अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
A. रघुनाथ माशेलकर
B. अनिल काकोडकर
C. आल्हाद गोविंद आपटे
D. माधवन नायर
Answer
C. आल्हाद गोविंद आपटे
2. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 4 जून
B. 4 जुलै
C. 4 ऑगस्ट
D. 4 सप्टेंबर
Answer
B. 4 जुलै
3. अलीकडेच _________ या देशाचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अदली मनसोर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
A. सिरीया
B. इराक
C. इराण
D. इजिप्त
Answer
D. इजिप्त
4. भारतीय तार सेवा(टेलिग्राम) कोणत्या दिवशी शेवटची सुरु होती ? ह्या दिवसानंतर हि सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.
A. 10 जुलै 2013
B. 12 जुलै 2013
C. 15 जुलै 2013
D. 20 जुलै 2013
Answer
C. 15 जुलै 2013
5. भारतीय-अमेरिकी उद्योजक व ध्वनी अभियांत्रिकीत दर्जेदार तंत्रज्ञान आणणारे 'बोस कार्पोरेशन' चे संस्थापक __________यांचे अलीकडेच अमेरिकेत निधन झाले.
A. अमर जी. बोस
B. आनंदमोहन बोस
C. प्रफुल्लचंद बोस
D. बॉब मरेस्का
Answer
A. अमर जी. बोस
6. कॉंग्रेस पक्षाची महत्त्वाकांक्षा 'अन्न सुरक्षा योजना' 20 ऑगस्ट 2013 पासून लागू होणार आहे. 20 ऑगस्ट हा दिवस कशासाठी निवडण्यात आला ?
A. इंदिरा गांधी जन्मदिवस
B. राजीव गांधी जन्मदिवस
C. राजीव गांधी हौतात्म्यदिन
D. पंडित नेहरू पुण्यतिथी
Answer
B. राजीव गांधी जन्मदिवस
7. 20 ऑगस्ट 2013 रोजी अन्नसुरक्षा योजनेची सुरुवात कोणत्या राज्यापासून करण्यात येणार आहे ? त्यानंतर ती योजना अन्य राज्यांतही लागू करण्यात येईल.
A. दिल्ली
B. आंध्रप्रदेश
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक
Answer
A. दिल्ली
8. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीला आता एक वर्ष उलटून गेले. मात्र अजूनही एका राज्यातील मंत्रालयाला जुलै 2013 मध्ये आग लागली होती, ते राज्य कोणते ?
A. राजस्थान
B. तामिळनाडू
C. जम्मू आणि काश्मीर
D. झारखंड
Answer
C. जम्मू आणि काश्मीर
9. सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत केवळ महिलांसाठी असलेले विद्यापीठ आणि स्वतंत्र नागरी उड्डाण विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. ह्या विद्यापीठांना अनुक्रमे कोणाची नावे दिली जाणार आहेत ?
A. इंदिरा गांधी, संजय गांधी
B. राजीव गांधी, संजय गांधी
C. इंदिरा गांधी, राजीव गांधी
D. राजीव गांधी, इंदिरा गांधी
Answer
C. इंदिरा गांधी, राजीव गांधी
10. झारखंड मध्ये असलेली राष्ट्रपती राजवट अलीकडेच संपुष्टात आली. तेथे ______________ या राजकीय पक्षाचे ____________________ यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले.
A. काँग्रेस(आय), शिबू सोरेन
B. काँग्रेस(आय), हेमंत सोरेन
C. झारखंड मुक्ती मोर्चा, शिबू सोरेन
D. झारखंड मुक्ती मोर्चा, हेमंत सोरेन
Answer
D. झारखंड मुक्ती मोर्चा, हेमंत सोरेन
1. सिंगापूर इंडेक्स ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ?
A. जैवविविधता
B. मानवी हक्क
C. मानव विकास
D. दारिद्र्य निर्मूलन
Answer
A. जैवविविधता
2. महाराष्ट्र शासनाने 'सुजल व निर्मल महाराष्ट्र अभियान' कोणत्या वर्षी सुरु केले?
A. 2009
B. 2010
C. 2011
D. 2012
Answer
C. 2011
3. 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ची स्थापना कोणी केली ?
A. राजू परुळेकर
B. राजू शेट्टी
C. शरद जोशी
D. शरद पवार
Answer
B. राजू शेट्टी
4. ठाणे जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात खालीलपैकी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती ?
A. नाहटा समिती
B. गगराणी समिती
C. भट्टाचार्य समिती
D. बांठिया समिती
Answer
A. नाहटा समिती
5. 2012 च्या लंडन ऑलम्पिक मध्ये भारतीय चमूला एकूण किती पदके प्राप्त झाली ?
A. 10
B. 8
C. 6
D. 4
Answer
C. 6
6. LHC प्रकल्प काही काळापूर्वी चर्चेत होता. LHC ह्या संक्षिप्त शब्दाचे पूर्ण रूप काय ?
A. Large Hadron Collider
B. Late Hydrogen Collider
C. Large Hydrogen Collector
D. Lost Hadron Collector
Answer
A. Large Hadron Collider
7. कारगिल विजय दिन कधी साजरा केला जातो ?
A. 26 जून
B. 26 जुलै
C. 26 ऑगस्ट
D. 26 सप्टेंबर
Answer
B. 26 जुलै
8. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला फौजदार __________ यांचे मागील काही महिन्यांपूर्वी निधन झाले, त्यांचे 'ड्युटी फर्स्ट' हे नोकरीतील अनुभव सांगणारे पुस्तक वाचनीय आहे.
A. कुसुम पाटील
B. कुसुम देशपांडे
C. कुसुम देव
D. कुसुम गायकवाड
Answer
C. कुसुम देव
9. 'मिट्टी बचाओ' ही मृदा संधारणाबाबतची चळवळ __________ राज्यातील होशंगाबाद येथे सुरु आहे.
A. उत्तरप्रदेश
B. उत्तराखंड
C. मध्यप्रदेश
D. ओडिशा
Answer
C. मध्यप्रदेश
10. कोणत्या ज्येष्ठ राजकारणी व्यक्तीने 2012 मध्ये स्वत:च्या महाराष्ट्र विधिमंडळातील कारकीर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली ?
A. माणिकराव ठाकरे
B. माणिकराव गावित
C. रोहिदास पाटील
D. गणपतराव देशमुख
Answer
D. गणपतराव देशमुख
1. इन्फोसिस या अग्रणी सॉफ्टवेअर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून 1 जून 2013 पासून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
A. के.वी.कामथ
B. नारायण मूर्ती
C. फनिश मूर्ती
D. रोहन नारायण मूर्ती
Answer
B. नारायण मूर्ती
2. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने 28 मे 2013 पासून 'राष्ट्रीय बालअधिकार संरक्षण आयोगा ' ( National Commission For Protection Of Child Rights - NCPCR ) चे अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली?
A. गिरीजा व्यास
B. ममता शर्मा
C. कुशल सिंह
D. शांता सिन्हा
Answer
C. कुशल सिंह
3. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री कोण आहेत?
A. गिरीजा व्यास
B. कृष्णा तिरथ
C. कमल नाथ
D. सेलजा कुमारी
Answer
B. कृष्णा तिरथ
4. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (Central Board Of Direct Taxes - CBDT ) अध्यक्षपदी 31 मे 2013 पासून कोणाची नियुक्ती झाली?
A. सुधा मूर्ती
B. चंदा कोच्चर
C. पूनम किशोर सवसेना
D. सुधा शर्मा
Answer
D. सुधा शर्मा
5. पाकिस्तानातील पहिले शिख सांसद होण्याचा बहुमान अलीकडेच कोणी प्राप्त केला?
A. सरदार सिंह
B. सरदार रमेश सिंह अरोरा
C. सरदार फौजा सिंह
D. शमशेर बहादुर सिंह
Answer
B. सरदार रमेश सिंह अरोरा
6. भारतातील कोळशाच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी करण्यात आले?
A. 1961-62
B. 1972-73
C. 1983-84
D. 1994-95
Answer
B. 1972-73
7. महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये राज्यातील किती तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केला होता?
A. 112
B. 123
C. 138
D. 190
Answer
B. 123
8. 23 जानेवारी 2013 रोजी कोणत्या अजरामर गीताचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला?
A. ए मालिक तेरे बंदे हम
B. ईश्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान
C. नन्हा मुन्हा राही हुँ, देश का सिपाही हु
D. ए मेरे वतन के लोगो
Answer
D. ए मेरे वतन के लोगो
9. केंद्र सरकारच्या e-PPS यंत्रणेचे पूर्णरूप काय आहे?
A. Electronics Project Proposal System
B. e-Public Private System
C. Electronics Private Project System
D. Electrical Provident Pension scheme
Answer
A. Electronics Project Proposal System
10. भारतीय वंशाच्या कोणत्या मॅरेथॉन धावकाने वयाच्या 101 वर्षी संन्यास घेतला, असे करताना त्यांनी जगातील सर्वात वयोवृध्द मॅरेथॉन धावकाने खेळातून निवृत्ती घेण्याचा 'रेकॉर्ड' कायम केला. दुर्दैवाने जन्माचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांच्या रेकॉर्डला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये स्थान मिळू शकले नाही?
A. मिल्खा सिंह
B. फौजा सिंह
C. भगत सिंग
D. समशेर सिंग
Answer
B. फौजा सिंह
1. ब्रिटनच्या राजघराण्यात जन्मलेल्या नवीन राजकुमाराचे नामकरण काय करण्यात आले?
A. जॉर्ज चॉर्लस्
B. जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट अल्बर्ट
C. जॉर्ज अलेक्झांडर लुई
D. एडवर्ड ७
Answer
C. जॉर्ज अलेक्झांडर लुई
2. न्यूज ब्रॉडकास्टींग स्टँडर्ड अथॉरिटी ( Broadcasting Standard Authority - WBSA ) च्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
A. न्यायमूर्ती आर.व्हि.रविंद्रन
B. न्यायमूर्ती पी सतशिवम
C. न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू
D. न्यायमूर्ती जे.एस.वर्मा
Answer
A. न्यामूर्ती आर. व्हि. रविंद्रन
3. उत्तराखंड मध्ये झालेल्या प्रकोपानंतर तेथील बाधीतांना सहायता आणि बचाव कार्याचे प्रभारी नोडल अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केंद्रसरकारने कली होती?
A. श्री सुनिल कुमार
B. व्ही.के.दुग्गल
C. डी.एस.मिश्रा
D. अजय सिंह
Answer
B. व्ही.के.दुग्गल
4. भारताने 26 जुलै 2013 रोजी 'INSAT-3D' ह्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हा उपग्रह कोणत्या बाबीसाठी वापरला जाणारा आहे?
A. हवामान अंदाज
B. दूरसंचार
C. नकाशे तयार करण्यासाठी
D. समुद्राच्या अभ्यासासाठी
Answer
A. हवामान अंदाज
5. INSAT-3D चे यशस्वी प्रक्षेपण एरीयन-5(VA214) ह्या प्रक्षेपकाद्वारे कोठून करण्यात आले?
A. श्रीहरीकोटा
B. हसन
C. फ्रेंच गियाना
D. व्हीलर बेटे
Answer
C. फ्रेंच गियाना
6. 2013 मध्ये संपन्न झालेल्या 66 व्या कान्स चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पाम डी ओर पुरस्कार दिला गेला?
A. इनसाइट लुइन डेव्हिस
B. ब्लू इज द वार्मेस्ट कलर
C. हेली
D. इलो इलो
Answer
B. ब्लू इज द वार्मेस्ट कलर
7. 2012 च्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने पंडीत विजय शंकर यांना सन्मानीत केले गेले. त्यांचा संबंध कोणत्या नृत्याशी आहे?
A. कथ्थक
B. भरतनाट्यम
C. ओडीशी
D. कुचीपुडी
Answer
A. कथ्थक
8. 2013 च्या ब्रिटनच्या 'नाईट हूड पुरस्कार ' विजेत्यांमध्ये अनिश कपूर यांचा समावेश आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
A. शिल्पकार
B. चित्रकार
C. डॉक्टर
D. शिक्षणतज्ञ
Answer
A. शिल्पकार
9. अमेरीका स्थित गैर सरकारी संस्था नॅशनल स्पेन सोसायटी ने ह्या वर्षी 'वॉन ब्राऊन स्मारक पुरस्कारा' ने कोणत्या भारतीयाला सन्मानीत केले?
A. यू.व्ही.राव
B. राकेश शर्मा
C. ए.पी.जे.अब्दुल कलाम
D. माधवन नायर
Answer
C. ए.पी.जे.अब्दुल कलाम
10. 'टि्वटर ह्या संकेतस्थळावर कमाल किती अक्षरांमध्ये आपला संदेश 'टि्वट' करता येतो?
A. 100 शब्द
B. 124 शब्द
C. 140 शब्द
D. 240 शब्द
Answer
C. 140 शब्द
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment