Wednesday, August 17, 2016

Set 4


10. 18 वर्षाच्या कोणत्या भारतीय अमेरिकन युवकाने अमेरीकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचा सर्वात कमी वयाचा पदवीधर ठरण्याचा मान तर पटकवलाच शिवाय बायोइंजिनीअरींग व केमिकल बायोलॉजी ह्या दोन विषयांतील पदव्याही मिळवल्या ?
A. रितंकर दास
B. रितेश शर्मा
C. केवल पटेल
D. बी.शिवाकुमार
Answer

1. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्वाची अलीकडेच नियुक्ती झाली?
A. सतेज पाटील
B. शिवराज पाटील
C. श्रीनिवास पाटील
D. डी.वाय.पाटील
Answer

2. खालील महाराष्ट्रीयन व्यक्ती व ते सध्या राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले राज्य यांच्या अचूक जोड्या जुळवा.
i) श्रीनिवास पाटील a) सिक्कीम
ii) शिवराज पाटील b) झारखंड
iii) डी. वाय. पाटील c) पंजाब
iv) डॉ. सय्यद अहमद d) बिहार
Answer

3. भारताने सोडलेला पहिला दिशादर्शनासाठी पूर्णपणे वाहीलेला पहिला उपग्रह कोणता?
A. सरल
B. मेघाट्रॉपीवस
C. आयआरएनएसएस-1 ए
D. मेटसॅट
Answer

4. खालील जागतिक स्थाननिश्चित प्रणाली व त्यासंबाधीत देश यांच्या अचूक जोड्या जुळवा.
i) रशिया a) ग्लोनास
ii) युरोपियन देश b) गॅलिलिओ
iii) जपान c) क्वासी झेनिथ
iv) चीन d) बैदू
Answer

5. डग एंजेलबर्ट यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना कोणत्या उपकरणाच्या शोधाचे श्रेय दिले जाते?
A. संगणक कीबोर्ड
B. संगणक माऊस
C. संगणक टचस्क्रीन
D. संगणक प्रणाली ( Operating System)
Answer

6. भारताच्या परराष्ट्र सचिवपदी कोणत्या महिला अधिकार्‍याची निवड अलीकडेच निश्चीत झाली? त्या या पदाचा कार्यभार 1 ऑगस्ट 2013 पासून सांभाळतील.
A. चोकीला अय्यर
B. निरुपमा राव
C. सुजाता सिंग
D. नीला सत्यनारायण
Answer

7. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांना पदच्युत केल्यानंतर आता पंतप्रधान पदाची सुत्रे कोणी हाती घेतली आहेत?
A. डेव्हिड कॅमरून
B. केव्हीन रूड
C. ख्रिस वॉटसन
D. क्वेन्टिन ब्राइस
Answer

8. 18 जुलै 2013 पासून भारताच्या 40 व्या सरन्यायाधीशपदी खालीलपैकी कोण विराजमान होईल?
A. न्यायमूर्ति श्री ए.के.पटनाईक
B. न्यायमूर्ति श्री पी.सतशिवम
C. न्यायमूर्ति श्री हेमंत गोखले
D. न्यायमूर्ति श्री अल्तमस कबीर
Answer

9. अमेरीकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी बराक ओबामा प्रशासनाने 1 जुलै 2013 पासून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली?
A. कोंडालिसा राईस
B. हिलरी क्लिंटन
C. सुझान राइस
D. मिशेल ओबामा
Answer

10. रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' ह्या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना या ____________ वर्षी 'नोबेल पारितोषिक' ने गौरविले गेले.
A. 1909
B. 1913
C. 1929
D. 1939
Answer

1. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला कोणाचे नाव देण्याचा निर्णय अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने घेतला?
A. विलासराव देशमुख
B. डॉ. वर्गीस कुरीयन
C. यशवंतराव चव्हाण
D. वसंतराव नाईक
Answer

2. 'आशा' (ASHA) ह्या आरोग्य सेविकांना टॅबलेट कॉंम्प्युटर देणारे पहिले राज्य कोणते ठरले?
A. महारष्ट्र
B. बिहार
C. तामिळनाडू
D. राजस्थान
Answer

3. भारतातील पहिलाच चीनी चित्रपट महोत्सव 18 ते 23 जून 2013 ह्या कालावधीत कोणत्या शहरात पार पडला ?
A. हैदराबाद
B. पणजी
C. पुणे
D. नवी दिल्ली
Answer

4. युपीए सरकारने 18 जून 2013 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या केलेल्या विस्तारानंतर महाराष्ट्रातील खासदार माणिकराव गावीत यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून कारभार देण्यात आला. खासदार माणिकराव गावीत कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात?
A. अक्कलकुवा
B. नंदुरबार
C. पालघर
D. इगतपुरी
Answer

5. 18 जून 2013 च्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारनंतर केंद्रीय कॅबिनेट रेल्वेमंत्री म्हणून कार्यभार कोणाला देण्यात आला आहे?
A. के. एस. राव
B. मल्लिकार्जुन खर्गे
C. शिशराम ओला
D. ऑस्कर फर्नांडीस
Answer

6. श्रीमती गिरीजा व्यास यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत?
I) त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले आहे.
II) त्या विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात गृहनिर्माण आणि नागरी दारिद्रय निर्मुलन खात्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत.
III) त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत.
IV) त्या उच्च विद्याविभूषित असून राजस्थानातील चितोडगड मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.
Answer

7. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान नवाज शरीफ हे कोणत्या पक्षाचे आहेत?
A. पाकिस्तान मुस्लीम लिग (एन)
B. नॅशनल पिपल्स पार्टी
C. पाकिस्तान पिपल्स पार्टी
D. अपक्ष
Answer

8. पहिल्याच कादंबरीवर आधारीत 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटाने ऑस्कर मध्ये बाजी मारल्यानंतर प्रकाश झोतात आलेले भारतीय मत्सुद्दी आणि लेखक ___________ यांची 'द अ‍ॅक्सिडेंटल अप्रेन्टिस' ही कादंबरी नुकतीच लंडनमध्ये प्रकाशित झाली.
A. चेतन भगत
B. अरविंद अडिगा
C. विकास स्वरूप
D. शोभा डे
Answer

9. इराणचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
A. झिल्-उर-रेहमान
B. अब्दुल्ला गुल
C. नासिर अल-मोहम्मद अल-अहमद अल-सबाह
D. महमूद अहमदीनेजाद
Answer

10. मुंबई मेट्रोच्या तिस‌र्‍या मार्गासाठी 4 हजार कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या देशाने दिले आहे?
A. अमेरीका
B. जर्मनी
C. जपान
D. चीन
Answer

1. 19 मे 2013 रोजी कोणत्या पाकिस्तानी महिलेने माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली? असे करणारी ती पहिलीच पाकिस्तानी महिला ठरली.
A. अमिना बेग
B. समीना बेग
C. फातीमा बेग
D. सलमा बेग
Answer

2. 18 मे 2013 रोजी सौदी अरेबियातील कोणत्या महिलेने माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत केले? असे केणारी ती सौदी अरेबियातील पहिलीच महिला ठरली.
A. रोह मोहर्रक
B. शाथा बक्ष
C. लीना-अल-माइना
D. डालमा रूश्‍दी
Answer

3. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 2013-2014 मध्ये किती राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे?
A. 5.7
B. 6.7
C. 7.7
D. 8.7
Answer

4. UCX अर्थात Universal Commodity Exchange ह्या राष्ट्रीय स्तरावरील कॉमेडीटी एक्स्चेंज चे 19 एप्रिल 2013 ला अनावरण झाले. त्यामुळे विद्यमान स्थितीत भारतातील एकूण कॉमेडीटी एक्स्चेंजची संख्या किती झाली आहे?
A. 18
B. 12
C. 6
D. 4
Answer

5. 1 जुलै 2013 पासून CTT हा नवा कर आकारण्यास भारत सरकारने सुरुवात केली आहे. CTT ह्या शब्दांचे पूर्ण रूप काय?
A. Carbon Trading tax
B. Cash Transaction tax
C. Consumer Trading tax
D. Commodity Transaction tax
Answer

6. 25 मे 2013 रोजी 'राजाजी राष्ट्रीय उद्याना' ला व्याघ्र संरक्षित उद्यान (Tiger Reserve) चा दर्जा दिल्यामुळे भारतातील वाघांसाठी संरक्षित असलेले एकूण उद्याने 43 झाली. 'राजाजी राष्ट्रीय उद्याना' कोणत्या राज्यात आहे?
A. उत्तरप्रदेश
B. हिमाचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. राजस्थान
Answer

7. 'रंगास्वामी चषक ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. फुटबॉल
B. हॉकी
C. बुद्धिबळ
D. लॉन टेनिस
Answer

8. 'फ्रेंच ओपन 2013' चे पुरुष गटाचे (एकेरी) विजेतेपद कोणी पटकावले?
A. रॉजर फेडरर
B. डेव्हीड फेरर
C. राफेल नदाल
D. अॅन्डी मरे
Answer

9. अलीकडेच झालेल्या करारानुसार भारत आणि चीन यांनी त्यांमधील व्यापार 2012-13 मध्ये असलेल्या 67.8 बिलीयन डॉलर वरून किती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे?
A. 2015 पर्यंत 100 बिलीयन डॉलर
B. 2015 पर्यंत 150 बिलीयन डॉलर
C. 2015 पर्यंत 175 बिलीयन डॉलर
D. 2015 पर्यंत 200 बिलीयन डॉलर
Answer

10. सार्क विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
A. इस्लामाबाद
B. काठमांडू
C. नवी दिल्ली
D. कोलंबो
Answer

1. भारत स्वतःच्या मारक क्षमतेत वाढ करणार असून, त्याचा एक हिस्सा म्हणून 150 किमी मारकक्षमता (रेंज) असलेली पृथ्वी क्षेपणास्त्रे कोणत्याक्षेपणास्त्रांनी बदलणार आहे?
A. अग्नी-2
B. अग्नी-5
C. नाग
D. प्रहार
Answer

2. राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने अलीकडेच घेतलेल्या एका निर्णयानुसार गावक‌र्‍यांना ग्रामसभेची सूचना दवंडी व नोटीस बोर्ड ऐवजी कशाद्वारे दिली जाणार आहे?
A. कोठलेही आमंत्रण दिले जाणार नाही
B. इंटरनेट द्वारे
C. एसएमएस द्वारे
D. लाऊडस्पीकर द्वारे
Answer

3. 12 व्या पंचवार्षिक काळात सध्या असलेल्या केंद्रीय 140 योजनांचे विलीनीकरण करून या पंचवार्षिक काळात (2012-17) केंद्र पुरस्कृत योजनांची संख्या कितीवर आणण्यास अलीकडेच केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली?
A. 100
B. 77
C. 66
D. 51
Answer

4. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ने (NSSO) जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार ग्रामीण भागातील सर्वाधीक गरीब अवघ्या ___________रुपयांवर तर शहरी भागातील सर्वाधीक गरीब ___________रुपयांवर गुजराण करतो अशी माहिती समोर आली.
A. 17, 23
B. 23, 17
C. 90, 170
D. 170, 90
Answer

5. 'कॉन्फेडरेशन्स कप' हा फुटबॉल मधील प्रतिष्ठेचा चषक अलीकडेच कोणत्या संघाने पटकावला?
A. स्पेन
B. पोर्तुगाल
C. ब्राझील
D. अर्जेंटिना
Answer

6. सीबीआयच्या स्वातंत्र्य आणि स्वायत्ता प्रदान करण्याच्या प्रस्तावाला अलीकडेच कोणाच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाने मंजुरी दिली?
A. सलमान खुर्शीद
B. सुशीलकुमार शिंदे
C. पी. चिदंबरम
D. कपिल सिब्बल
Answer

7. नासाचे कोणते यान सध्या सूर्यापासून तब्बल 18 अब्ज अंतरावर असून, ते सौरमाला ओलांडून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातून बाहेर पडणारी, ती पहिली वस्तू असेल?
A. अपोलो - 11
B. व्हॉयजेर- 1
C. चॅलेंजर
D. कोलंबिया
Answer

8. व्हॉयजेर- 1 चे प्रक्षेपण नासाने कोणत्या वर्षी केले होते?
A. 1977
B. 1991
C. 2001
D. 2012
Answer

9. ट्रीप अ‍ॅडव्हायर्जस 2013 च्या ट्रॅव्हलर्स चॉईस अ‍ॅट्रॅक्शन अ‍ॅवार्डनुसार पर्यटकांच्या प्राधान्यानुसार जगातील 25 महत्त्वाच्या स्थळांत कोणत्या भारतीय स्मारकाचा/वास्तूचा तिसरा क्रमांक लागतो?
A. लाल किल्ला
B. गेट वे ऑफ इंडीया
C. ताजमहाल
D. खजुराहो मंदीर
Answer

10. अलीकडेच कोणत्या राज्यशासनाने नवी सरकारी मराठी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला?
A. गोवा
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. दिल्ली
Answer

1. कोळशा संदर्भात उद्भवलेल्या अनेक 'ज्वलंत' प्रश्नांबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापलेल्या कोणाच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने 'कोळसा नियामक प्राधिकरण विधेयका'स मंजुरी दिली असून ते मंत्रिमंडळाकडे मान्यतेसाठी पाठविले आहे?
A. ज्योतीरादित्य सिंदीया
B. नवीन जिंदल
C. सुशीलकुमार शिंदे
D. पी. चिदंबरम
Answer

2. क्रिकेट मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी कोणत्या पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय पंचाचे नाव असल्याने खेळाची प्रतिमा पुरती डागाळली ?
A. जावेद मियाँदाद
B. असद रौफ
C. के.टी.फ्रान्सीस
D. एहसान रझा
Answer

3. भारतीय वंशाच्या कोणत्या 29 वर्षीय पत्रकारास नुकतेच ब्रिटीश वर्तमानपत्र 'द इडीपेंडेंट' चे संपादक म्हणून नियुक्त केले गेले? ह्या पदावर विराजमान होणारे ते पहिले गैर-श्वेत व्यक्ती ठरले आहेत.
A. अमोल राजन
B. रघुराम राजन
C. क्रिस ब्लॉकहर्सट
D. स्वराज पॉल
Answer

4. सुलभ इंटरनॅशनल चे प्रणेते _____________ यांना नुकतेच फ्रान्सच्या लिजेंड ऑफ प्लॅनेट पुरस्काराने (Legend Of Planet Award In Paris) गौरविण्यात आले.
A. इला भट्ट
B. बिंदेश्वर पाठक
C. राजेंद्रसिंग
D. नीलिमा मिश्रा
Answer

5. 'आयेशा फारुख' ही महिला सध्या खालीलपैकी कोणत्या कारणाने चर्चेत होती?
A. भारतीय सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला सैनिक
B. पाकिस्तानची पहिली महिला लढाऊ विमान चालक
C. बांगलादेशाच्या विमानसेवेतील पहिली महिला वैमानिक
D. सौदी अरेबियातील पहिली महिला वाहनचालक
Answer

6. श्रीलंकेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
A. महिंद्रा राजपक्षे
B. चंद्रिका कुमारतुंगा
C. डी.एम.जयरत्ने
D. रनिल विक्रमसिंघे
Answer

7. भारताच्या अर्थ मंत्रालयाने FDI संदर्भात अलीकडेच कोणती समिती नेमली होती?
A. अरविंद मायाराम
B. प्रशांत कुमार
C. एच.सी.गुप्ता
D. सुशीलकुमार मोदी
Answer

8. भारतीय सेना आणि कोणत्या देशाच्या सैन्याने 'संयुक्त राष्ट्र शांती मिशन' मध्ये सहभागी होण्यासाठी 'नोमाडीक एलिफंट-2013' ह्या नावाने संयुक्त युद्धसराव केला?
A. सुदान
B. द.आफ्रीका
C. मंगोलिया
D. व्हिएतनाम
Answer

9. _________________ ने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या नागरीकांची सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन राहत' यशस्वीपणे राबविले.
A. भारतीय भूदल
B. भारतीय नौदल
C. भारतीय वायूदल
D. IBTP
Answer

No comments:

Post a Comment