Wednesday, August 17, 2016

Set 2


10. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी _______________ आधारीत रेल्वे तिकिट प्रणालीची सुरुवात 28 जून 2013 रोजी केली.
A. Email
B. वेब
C. एसएमएस
D. स्मार्ट फोन अप्लिकेशन
Answer

1. मे 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणता विद्युत प्रकल्प सुरु करण्याविरोधातील याचीका फेटाळली?
A. जैतापूर
B. कुडनकुलम
C. कैगा
D. नरोरा
Answer

2. 'इंदिरा गांधी राष्ट्रीय सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्टस' चे झज्जर येथे लोकार्पण करण्यात आले. 1500MW क्षमतेचा सदर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. बिहार
B. हरियाणा
C. तामिळनाडू
D. ओडिशा
Answer

3. भारतीय स्थलसेनेने भूतपूर्व सैनिकांसाठी 'वृद्धाश्रम' सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिले मॉडेल ओल्ड एज होम (वृद्धाश्रम) कोठे चालवण्यात येत आहे?
A. पुणे (महाराष्ट्र)
B. पंचकुला(हरियाणा)
C. बेळगाव(कर्नाटक)
D. जालंधर(पंजाब)
Answer

4. 19 एप्रिल 2013 रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या 'राष्ट्रीय बालक निती-2012' नुसार किती वर्षाखालील व्यक्तीला 'बालक' मानण्यात आले आहे?
A. 12 वर्ष
B. 14 वर्ष
C. 16 वर्ष
D. 18 वर्ष
Answer

5. भारत सरकारने 2 एप्रिल 2013 रोजी नक्षलग्रस्त क्षेत्रामधील महत्त्वपूर्ण संरचनात्मक सुविधांच्या निर्मितीसाठी किती रुपयांचे पॅकेजला मंजुरी दिली?
A. 273 कोटी रु.
B. 373 कोटी रु
C. 513 कोटी रु
D. 723 कोटी रु
Answer

6. एकूण 14 उद्देशांची सायबर हल्ल्यांपासून माहितीची सुरक्षा करणारी व अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी भारत सरकारने 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा निती 2013' ची घोषणा 2 जुलै 2013 रोजी करण्यात आली. त्यानुसार पुढील 5 वर्षात 'सायबर सुरक्षा' या क्षेत्रात किती व्यावसायीकांची(तज्ञांची) निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
A. 5 लाख
B. 50 लाख
C. 5 कोटी
D. 10 कोटी
Answer

7. राष्ट्रीय आदिवासी मंत्रालयाकडून 'रष्ट्रीय अनुसूचित जनजाती वित्त आणि विकास निगमा (NSTFDC)' द्वारे 'जनजातीय वनवासी सशक्तीकरण योजना ' कोणत्या दिवशी सुरु करण्यात आली?
A. 8 सप्टेंबर 2012
B. 8 डिसेंबर 2012
C. 8 फेब्रुवारी 2013
D. 8 मे 2013
Answer

8. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत?
A. डॉ. रघुनाथ माशेलकर
B. डॉ. आर. चिदंबरम
C. डॉ. समीर ब्रह्मचारी
D. डॉ. रतनकुमार सिन्हा
Answer

9. भारताचा 'मॅक्झिम गार्की' असा गौरव कोणत्या महान साहित्यीकाचा केला जातो?
A. महात्मा फुले
B. विश्राम बेडेकर
C. अण्णाभाऊ साठे
D. ना.सी.फडके
Answer

10. ब्रिक्स (BRICS) देशांच्या राष्ट्रप्रमुखांची 5 वी परिषद मार्च 2013 मध्ये कोठे भरली होती?
A. नवी दिल्ली
B. डर्बन
C. मास्को
D. बिजींग
Answer

1. जुलै 2013 मध्ये झालेल्या जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले?
A. आदित्य मेहता
B. पंकज अडवाणी
C. लिआंग वेनबो
D. यासीन मर्चेंट
Answer

2. 21 वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? सदर पुरस्कार 20 ऑक्टोबर 2013 रोजी राजीव गांधींच्या जन्मदिवशी प्रदान केला जाईल.
A. बिसमिल्ला खान
B. अजमद अली खान
C. के.आर.नारायणन
D. मौलाना वहीउद्दीन खान
Answer

3. 'अजमद अली खान' कोणत्या वाद्याशी निगडीत आहेत?
A. सरोद
B. तबला
C. सितार
D. संतूर
Answer

4. केंद्र शासनाने अलीकडेच 'प्रिंट मिडीया' ह्या क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीची (FDI) मर्यादा 26% वरून किती केली आहे?
A. 100%
B. 74%
C. 49%
D. 34%
Answer

5. 2 ऑगस्ट 2013 रोजी दादरा नगर हवेलीने गुलामगिरीतून मुक्त होण्याची 60 वर्ष साजरी केली. सदर प्रदेश कोणाच्या जोखडातून मुक्त झाला आहे?
A. इंग्रज
B. डच
C. फ्रेंच
D. पोर्तुगीज
Answer

6. केंद्र शासनाने 30 जुलै 2013 रोजी उद्घाटन केलेली 'भारत मोबाईल स्कीम' काय आहे?
A. प्रत्येक शाळेत मोबाईल पुरविणे.
B. मनरेगा ह्या रोजगार हमी योजनेतील 100 दिवसांचे काम करणार्‍या प्रत्येक घरातील एकाला मोफत मोबाईल पुरविणे.
C. नोकरीत रात्र पाळी करणाऱ्या महिलांना सवलतीच्या दराने मोबाईल पुरवणे.
D. भारतभर मोबाईल सेवांसाठी एकच 'कॉल रेट' लागू करणे.
Answer

7. एडवर्ड जे.स्नोडेन यास राजकीय आश्रय कोणत्या देशाने दिला आहे?
A. रशिया
B. इक्वेडोर
C. स्वीडन
D. स्वित्झर्लंड
Answer

8. सुगंधाकुमारी ह्या _____________ भाषेतील गायीकेस 2013 च्या 'सरस्वती' सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
A. ओडीशी
B. मल्याळम
C. गुजराती
D. तेलगू
Answer

9. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या सरकारी उद्योगातील स्वतःचे 10 % सहभाग निर्गुंतवणुकीद्वारे विकण्याचे ठरविले आहे?
A. भारत पेट्रोलियम कंपनी
B. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन
C. हिदुस्थान पेट्रोलियम कंपनी
D. नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी
Answer

10. 'आय.जी.एल.सुरक्षा योजना' ही कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 31 जुलै 2013 पासून सुरु केली?
A. पेट्रोलियम अँड नॅचरल मंत्रालय
B. कंपनी उद्योग मंत्रालय
C. ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालय
D. श्रम मंत्रालय
Answer

1. 1 ऑगस्ट 2013 रोजी 'प्रवासी फ्रेंड ' ही अनिवासी भारतीय व भारतीय मुळाच्या व्यक्तींना सहाय्यक ठरणार्‍या योजनेची सुरुवात केठे झाली?
A. कोची
B. जयपूर
C. नवी दिल्ली
D. मुंबई
Answer

2. पाकिस्तानचे नूतन राष्ट्रपती कोण आहेत?
A. ममनून हुसैन
B. आसिफ अली झरदारी
C. हमीद करझाई
D. राजा परवेज़ अशरफ
Answer

3. हायड्रोजन वर चालणारी पहिली बस भारतीय अंतराळा संशोधन संघटना (ISRO) ने कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीच्या समवेत विकसित केली आहे?
A. मारुती कंपनी लि.
B. होंडा मोटर्स क.
C. बजाज मोटर्स क.
D. टाटा मोटर्स
Answer

4. 28 जुलै रोजी कोणत्या आजाराविषयी चेतन जागृत करण्यासाठी दिवस जागतिक स्तरावर साजरा केला गेला?
A. जागतिक मधुमेह दिन
B. जागतिक हेपॅटीटीस दिन
C. जागतिक क्षयरोग दिन
D. जागतिक कर्करोग दिन
Answer

5. 28 जुलै 2013 च्या कोणत्या चित्रपट कलावंताचे निधन झाले? त्यांच्या नावावर चित्रपटात सर्वात जास्त भूमिका सादर करण्याचे 'गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड' आहे.
A. जगदीश राय
B. प्राण
C. प्रेम चोप्रा
D. राजेश खन्ना
Answer

6. 'यांडेक्स' (Yandex) हे इंटरनेट 'सर्च इंजिन' कोणत्या देशाशी संबंधित आहे?
A. जर्मनी
B. रशिया
C. चीन
D. जपान
Answer

7. 'सार्क' संघटनेचे HIV/एडस् या विषयावरील सदिच्छा दूत (Goodwill Ambassador) कोण आहेत?
A. प्रियंका चोप्रा
B. रुना लैला
C. शर्मिला टागोर
D. दीपिका पदुकोण
Answer

8. खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे?
I) राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेपलीकडे ठेवण्यासाठी 'RTI ACT' मध्ये अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणा मान्य केले आहे.
II) त्याआधी केंद्रीय माहिती आयोगा(CIC) ने राजकीय पक्ष RTI ACT च्या कार्यकक्षेत असल्याबद्दलचा निर्वाळा दिला होता.
III) लोकप्रतिनिधीत्वाचा कायदा, 1951 (Representation of the People Act, 1951) च्या सेक्शन 29A अन्वये काही लोकांचा समूह 'राजकीय पार्टी' स्थापन करू शकतो.
A. I
Answer

9. सर हरिंदर सिंग ब्रार या पूर्वीच्या महाराजाच्या वारसांबद्दल 1992 च्या दाव्याचा अलीकडेच निकाल लागला, त्यानुसार सर्वात मोठ्या राजकन्येला तब्बल 20,000 कोटींची संपत्ती प्राप्त झाली. सर हरिंदर सिंग ब्रार कोणत्या राज्याचे/संस्थानाचे उत्तराधिकारी होते?
A. पंजाब
B. लाहोर
C. जालंधर
D. फरीदकोट
Answer

10. 'ई- अभिलेख' हे त्रैमासिक न्युजलेटर कोणत्या संस्थेने अलीकडेच सुरु केले?
A. नॅशनल आर्कीव्ह्ज ऑफ इंडीया
B. भारतीय पुरातत्व विभाग
C. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया
D. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग
Answer

1. आधार कार्डाद्वारे जोडल्या गेलेल्या बँक खात्यांद्वारे सरकारी कर्मचा‌र्‍यांचे वेतन देणारे पहिले राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. उत्तरप्रदेश
D. तामिळनाडू
Answer

2. जपान ने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जगातला बोलणारा कोणता यंत्रमानव (रोबोट) पाठविला?
A. असिमो
B. किरोबा
C. पी सीरीज
D. जेमीनोइड एचआई-1
Answer

3. भारताने 1 ऑगस्ट 2013 रोजी कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले?
A. इन्सॅट-3D
B. सरल
C. GSAT-4
D. ANUSAT
Answer

4. 'अमेझॉन डॉट कॉम ' चे सीईओ जेफ बेजोस यांनी कोणते दैनिक वृत्तपत्राची खरेदी केली?
A. सेंट लुईस पोस्ट
B. हेराल्ड
C. न्यूयॉर्क टाईम्स
D. द वॉशिंग्टन पोस्ट
Answer

5. 'कार्बन एयरोजेल' नावाचा जगातला सर्वात हलक्या वजनाचा पदार्थ अलीकडेच कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी शोधला?
A. अमेरिका
B. जपान
C. चीन
D. रशिया
Answer

6. अमेरीकेतील खातनाम साप्ताहीक _________ ला अलीकडेच अमेरीकेतील आईबीटी मिडीयाने 3 ऑगस्ट 2013 रोजी खरेदी केला.
A. न्यू यॉर्कर
B. न्यूजवीक
C. अमेरिकन विकली
D. वर्ल्ड धिस विक
Answer

7. अमेरीकेच्या खगोलशास्त्रज्ञांनी खालीलपैकी कोणाचा पाचवा व सर्वात छोटा उपग्रह "एस – 2012" चा शोध 2012 मध्ये शोधला?
A. शनि
B. नेप्यचून
C. प्लूटो
D. गुरु
Answer

8. मार्च 2012 मध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये पश्मीना शाळेचे पहिले सफल क्लोन कोणत्या नावाने झाले?
A. साया
B. नूरी
C.
D.
Answer

9. एप्रिल 2013 मध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 12.8 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरच्या कोणत्या आकाशगंगेचा शोध लावला?
A. मिल्की वे
B. पीएसएलव्ही-2
C. एच.एफ.एल.एस-3
D. वरीलपैकी नाही
Answer

10. भारतीय अवकाश संशोधन(ISRO) संस्थेने त्यांचे नवीन 'नेव्हीगेशन सेंटर' कोठे सुरु केले?
A. श्रीहरीकोटा
B. चांदीपूर
C. ब्यालालू
D. अहमदाबाद
Answer

1. वॉशींग्टनच्या 'सॅटेलाईट हॉल फेम' ह्या प्रतिष्ठित सूचीत सामील झालेले पहिले भारतीय कोण?
A. राधाकृष्णन
B. जी. माधव नायर
C. कस्तुरीरंगन
D. यु. आर. राव
Answer

2. 'सिटाडेल' ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे उल्कापातापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी कोणत्या देशाने प्रणाली बांधण्यास सुरुवात केली आहे?
A. अमेरीका
B. जपान
C. रशिया
D. ब्रिटन
Answer

3. 2 एप्रिल 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कंपनीस भूमी व जल प्रदूषण केल्या बद्दल 100 कोटी रु. चा दंड केला?
A. स्टरलाईट
B. रॅनबॅक्सी
C. रिलायन्स
D. हिंदुस्थान लिव्हर कं. लि.
Answer

4. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणा‌र्‍या हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारात सीबीआय ने कोणत्या माजी हवाईदल/भूदल प्रमुखाचा तपासात उल्लेख केला आहे?
A. एस.पी.सिंग
B. एस.पी.त्यागी
C. एस.पी.जैन
D. एस.पी.त्रिवेदी
Answer

5. 'क्लीन इंडीया ड्राईव्ह' हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरु केले?
A. पर्यटन मंत्रालय
B. ग्रामविकास मंत्रालय
C. पंचायतराज मंत्रालय
D. पंतप्रधान कार्यालय
Answer

6. 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांसंदर्भातील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणास फाशीची शिक्षा ठोठावली?
A. अफजल गुरु
B. अजमल कसाब
C. याकूब मेनन
D. यापैकी नाही
Answer

7. ग्रामविकास मंत्रालयाने कोणती यात्रा (अभियान) अलीकडेच सुरु केली?
A. निर्मल ग्राम अभियान
B. निर्मल भारत यात्रा
C. सुजल भारत-निर्मल भारत
D. स्वच्छ भारत यात्रा
Answer

8. 'शिक्षा अभियाना' साठी भारताने 50 कोटी डॉलरचा करार कोणत्या संघटनेशी/संस्थेशी केला?
A. IMF
B. आशियाई विकास बँक
C. जागतिक बँक
D. बँक ऑफ ब्रिटन
Answer

9. अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या दोन उद्योगांना 'महारत्ना' चा दर्जा दिला?
A. BHEL आणि GAIL
B. ECIL आणि SCIL
C. MTNL आणि GAIL
D. HPCL आणि BHEL
Answer

No comments:

Post a Comment